प्रत्येकाची सकाळ वेगळी.. प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा.. म्हणून कोणासोबत तुलना करुन आपलं स्वास्थ खराब करु नये..!
#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar #MarathiQuotes #Motivation #GoodThoughts
