Grilled Cheese

ExploreLog inSign up
Terms of UsePrivacy PolicyCommunity StandardsHelpGet the app

Grilled Cheese is a product of Village Compute

Version devBuilt at: 2026-10-11 02:37:10 EDT

Explore

PostsPeople
LatestRanked
@vikasagawane.bsky.socialOct 10, 2026, 12:30 AM

नेहमी चांगल्या मनानं वागलो, तरीही काही वेळा गैरसमज आणि त्रास नशिबी येतो. पण अशा वेळी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमचं चांगलं असणं चुकीचं नव्हतं, फक्त तुमची जागा आणि माणसं चुकीची होती.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar

@vikasagawane.bsky.socialOct 9, 2026, 12:30 AM

जिंकण्याच्या धावपळीपेक्षा स्वतःचा आनंद आणि समाधान महत्त्वाचं असतं, हे वयासोबतच समजते.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar #MarathiQuotes #Motivation #GoodThoughts #Inspiration #मराठीसुविचार #PositiveVibes

@vikasagawane.bsky.socialSep 28, 2026, 12:31 AM

असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही.
#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar #MarathiQuotes #Motivation #GoodThoughts #Inspiration #मराठीसुविचार #PositiveVibes

@vikasagawane.bsky.socialSep 8, 2026, 2:20 AM

प्रत्येकाची सकाळ वेगळी.. प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा.. म्हणून कोणासोबत तुलना करुन आपलं स्वास्थ खराब करु नये..!

#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar #MarathiQuotes #Motivation #GoodThoughts

@vikasagawane.bsky.socialSep 7, 2026, 12:30 AM

मिळवण्यासाठी केलेली धडपड जपण्यासाठी कोणीच करत नाही.

#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar #MarathiQuotes #Motivation #GoodThoughts #Inspiration #मराठीसुविचार #PositiveVibes