नेहमी चांगल्या मनानं वागलो, तरीही काही वेळा गैरसमज आणि त्रास नशिबी येतो. पण अशा वेळी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमचं चांगलं असणं चुकीचं नव्हतं, फक्त तुमची जागा आणि माणसं चुकीची होती.
#VikasGraphics #vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar #marathisuvichar #Suvichar
