पद्मश्री नारायण सुर्वे : लढाऊ आवाज ते युगप्रवर्तक लोककवी
शोषितांचे दुःख, कामगारांचा जीवनसंघर्ष आणि वंचितांची व्यथा मराठी साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहात आणून मराठी कवितेला वास्तववादाची नवी दिशा देणारे ज्येष्ठ लोककवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या समृद्ध जीवनप्रवासाचा अभ्यासपूर्ण आढावा…
#नारायण_सुर्वे #narayan_surve #मातीतले_कोहिनूर #मराठीमाती #marathimati
