थेंबभर निळाई: मराठी कविता (स्मिता त्रिभुवन)
‘थेंबभर निळाई’ ही कविता प्रियकराच्या समृद्ध, मुक्त आणि आश्वासक व्यक्तिमत्त्वातून स्वतःच्या अंतर्मनासाठी भावनिक थेंब मागणारी एक अत्यंत हळवी व आरजवी भावकविता आहे…
#मराठीकविता #marathikavita #मराठीमाती #marathimati
